100 Girl Names In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो घरी मुलीचा जन्म होणे म्हणजे साक्षात लक्ष्मी येणे असे आपण म्हणतो. मित्रांनो आजकाल समाजामध्ये मुलींचे प्रमाण फारच कमी झालेले आहे, त्यामुळे ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ हा कार्यक्रम शासनाने सुरू केलेला आहे. त्यामुळे आजकाल मुलीच्या जन्माचे जोरदारपणे स्वागत केले जाते.
शंभर मुलींची नावे 100 Girl Names In Marathi
किंबहुना बाळ जन्माला येण्या अगोदरच मुलगी असावी असे देखील अनेक जण मनोमन इच्छित असतात. तसेच मुलीचे नाव काय ठेवायचे हे देखील ठरवून ठेवत असतात. मात्र ज्या लोकांनी मुलीचे नाव ठरविले नाही त्यांना नाव ठेवण्याच्या कार्यक्रमा वेळी खूप घाई होते, आणि मग घाईत काहीतरी नाव ठेवून दिले जाते. पुढे जाऊन दुसरेच नाव ठेवले जाते आणि अशा मुलींना दोन दोन नावे पडतात. त्यासाठी आजच्या या भागामध्ये आम्ही मुलींसाठी अतिशय छान छान अशा १०० नावांची यादी घेऊन आलेलो आहोत. सोबतच तुमच्यासाठी यातील बऱ्याच नावांचे अर्थ देखील आम्ही घेऊन आलेलो आहोत…
१. आभा नावाचा अर्थ नेहमीच चमकत राहणारी असा होतो.
२. आर्द्रा नावाचा अर्थ सौंदर्य किंवा जिला कोणीही हात लावू शकणार नाही अशी मुलगी असा होतो.
३. आद्या या नावाचा अर्थ सुरुवात किंवा प्रारंभ असा होतो.
४. शार्वी या नावाचा अर्थ दिव्यता किंवा भव्यता असा होतो.
५. लेषा या नावाचा अर्थ जीवनात अतिशय आनंदाने जगणारी असा होतो.
६. गाथा या नावाचा अर्थ एखादी कथा किंवा कादंबरी असा होतो.
७. फलक या नावाचा अर्थ स्वर्ग किंवा आभाळ असा होतो.
८. फेलिशा या नावाचा अर्थ समोरच्याचे नशीब चमकवणारी असा होतो.
९. गर्वी या नावाचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा अभिमान असणारी स्त्री असा होतो.
१०. धरा या नावाचा अर्थ जमीन किंवा मायभूमी असा होतो.
११. एशा या नावाचा अर्थ पवित्रता किंवा इच्छा असा होतो.
१२. दिव्या या नावाचा अर्थ सतत प्रकाश देत राहणारी असा होतो.
१३. एकानी या नावाचा अर्थ एकटी किंवा एकाकी असणारी किंवा एकमेव अद्वितीय अशी असा होतो.
१४. एलिना या नावाचा अर्थ बुद्धिमान किंवा हुशार असा होतो.
१५. झील नावाचा अर्थ धबधबा असा होतो.
१६. जिया नावाचा अर्थ आयुष्य असा होतो.
१७. जिजा नावाचा अर्थ शिवाजी महाराजांची आई असा होतो.
१८. कियारा म्हणजे पवित्र किंवा शांततापूर्ण होय.
१९. अंजोरी नावाचा अर्थ चंद्रप्रकाश असा होतो.
२०. सावी नावाचा अर्थ चांदणी असा होतो.
२१. सानवी म्हणजे लक्ष्मी होय.
२२. रक्षा नावाचा अर्थ संरक्षण करणारी असा होतो.
२३. अपारा नावाचा अर्थ ज्ञान असा होतो.
२४. निशा म्हणजे रात्र होय.
२५. उर्वी नावाचा अर्थ जमीन किंवा धरती असा होतो.
२६. उर्मी म्हणजे ऊर्जा.
२७. ओजस्वी म्हणजे तेजपूर्ण होय.
२८. ऊर्जा या नावाचा अर्थ एखाद्याला जन्म देणारी किंवा सतत उत्साह देणारी असा होतो.
२९. ओजस्वी नावाचा अर्थ तेजपूर्ण मुलगी असा होतो.
३०. मरूषिका म्हणजे शंकरांचा आशीर्वाद.
३१. छवी म्हणजे प्रतिबिंब किंवा सावली होय.
३२. साधी का नावाचा अर्थ देवी दुर्गेचा अवतार किंवा साधना करणारी स्त्री असा होतो.
३३. त्रिशा या नावाचा अर्थ देवाकडून मिळालेली देणगी असा होतो.
३४. आहाना म्हणजेच सूर्याचा पहिला किरण होय.
३५. स्मरणिका म्हणजे लक्षात राहणारी स्त्री.
३६. आरोही या नावाचा अर्थ संगीताचा ध्वनी किंवा संगीतसूर असा होतो.
३७. पर्निका म्हणजे लहानपण किंवा देवी पार्वती होय.
३८. ध्वनी म्हणजे आवाज.
३९. पाखी या नावाचा अर्थ पक्षी असा होतो.
४०. अक्षरा म्हणजे देवी सरस्वतीचे रूप होय.
४१. जीविका म्हणजे नर्मदा नदीचे दुसरे नाव.
४२. अनायशा या नावाचा अर्थ विशेष किंवा खास व्यक्ती असा होतो.
४३. ईशानी म्हणजे देवाच्या किंवा परमेश्वराच्या अतिशय जवळ असणारी स्त्री होय.
४४. इरा म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये झालेली होय.
४५. कर्जा या नावाचा अर्थ राजकन्या किंवा पवित्र स्त्री असा होतो.
४६. दक्षा हे एक पार्वतीचे नाव आहे.
४७. परी या नावाचा अर्थ लोभस मुलगी असा होतो.
४८. अनिशा म्हणजे कधीही न संपणारी किंवा कार्यरत असणारी होय.
४९. कायरा म्हणजे सूर्यासारखी तेजस्वी असणारी स्त्री किंवा राजकन्या असा अर्थ होतो.
५०. अनिका या नावाचा अर्थ स्वतः देवी दुर्गा किंवा माता दुर्गेचे रूप असा होतो.
५१. आर्या
५२. अमोली
५३. अमायरा
५४. अधिश्री
५५. आरष्ठी
५६. तान्या
५७. समायरा
५८. आकृती
५९. साक्षी
६०. मालिहा
६१. आयुक्ता
६२. साजिरी
६३. दृष्टी
६४. ओमिशा
६५. इलाक्षी
६६. नाएशा
६७. लावण्या
६८. नव्या
६९. संजिता
७०. नित्या
७१. शैली
७२. नेयसा
७३. वार्या
७४. पावणी
७५. वामीका
७६. पिहू
७७. देविषा
७८. निद्रा
७९. चित्रानी
८०. कशिका
८१. अर्णवी
८२. मिष्का
८३. अभिज्ञा
८४. मुक्ता
८५. अमुक्ता
८६. अहवा
८७. लिनल
८८. गुंजाली
८९. विहा
९०. ध्रुवा
९१. सायली
९२. द्विजा
९३. केया
९४. पार्थरी
९५. युगा
९६. वैष्णवी
९७. शार्वी
९८. युधा
९९. प्रज्ञा
१००. अन्वी
निष्कर्ष:
मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या १०० मुलींच्या नावांमध्ये खूप वेगवेगळेपण आणि नाविण्यापन आपण पाहिले. त्यातील खूप सार्या नावांचे आपण अर्थ देखील पाहिले. नाव ही प्रत्येकाची ओळख असते, आणि ओळख दमदार असेल तर आणि तरच माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर एक वेगळीच छाप पडते. म्हणूनच एक चांगले नाव निवडणे देखील खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे तुम्ही यातील नावे आपल्या मुलींना, नात्यातील मुलींना किंवा आसपासच्या मुलींना सुचवा किंवा ठेवा.
मराठी मुलींची नविन नावे ।#girlsname #babynames #viralvideo
Mulinchi navin nave#girls name#babynames #newbornbaby#newname#marathimulninchinave#viral #babyname #babygirl #babies #baby #girls #girls #girls_respect_video
FAQ
आपल्याकडे नाव कोण ठेवते?
पारंपरिक प्रथेनुसार आपल्या इकडे नाव ठेवण्याचा मान बाळाच्या आत्या यांना दिला जातो.
रास नाव म्हणजे काय?
जन्म झाला त्या वेळेनुसार आणि तिथी नुसार पंडितांकडून दिले गेले नाव म्हणजे रास नाव होय.
नाव ठेवण्याचा कार्यक्रम केव्हा पार पाडला जातो?
नाव ठेवण्याचा कार्यक्रम बाळाच्या बारशाच्या दिवशी पार पाडला जातो.
एकदा ठेवलेले नाव आयुष्यात कधी बदलता येते का?
आपण केव्हाही आपले नाव बदलू शकतो, मात्र त्याबरोबरच आपल्याला सर्व कागदपत्रांवरीलही नावे बदलवून तसा जाहीरनामा स्थानिक वर्तमानपत्रात द्यावा लागतो.
एक व्यक्तीची दोन नावे असू शकतात का?
एक व्यक्ती दोन नावे धारण करू शकतो, मात्र कागदोपत्री त्याला दोन्हीपैकी कोणतेही एकच नाव कायम ठेवावे लागेल.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मुलींसाठीचे शंभर नावे याविषयी माहिती बघितली. ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा, तसेच नुकतेच आई बाबा झालेले किंवा येत्या काही दिवसात आई बाबा होऊ शकणारे अश्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद…